अ.क्र.नियम पुस्तकाचे नांवडाऊनलोड
1महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, 1981
2महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979
3महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, 1979
4महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, 1981
5महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981
6महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981
7महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982
8महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984
9बॉम्बे फायन्यानशियल रुल्स्
10महाराष्ट्र कोषागार नियम, 1968
11महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका
12महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, 1965
13वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978

श्रम

महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, महामंडळात कार्यरत आहेत. त्यांना आस्थापना, लेखा व लेखा परिच्छेद साखी महत्वाची कामे करावी लागतात. सहाय्यक लेखा अधिकारी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या मधील दुवा असतो. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे प्रतिकुल परिस्थितीतही MFAS परिवारातील ही मंडळी अत्यंत श्रमाने व कार्यकुशलतेने काम करत, आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.

निष्ठा

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत. वित्तीय अनियमिततेवर निर्बंध ठेवून शासनाच्या निधीचा उपयोग योग्य रितीने होत असल्याची काळजी घेत असतात. MFAS परिवारातील अधिकारी नेहमी एकनिष्ठ राहिलेले आहेत व यापुढे ही एकनिष्ठच राहतील यात शंका नाही.

एकता

MFAS परिवारातील अधिकारी यांनी नेहमीच एकत्र येऊन उडचणींना तोंड देऊन त्यावर मात केलेली आहे. MFAS परिवारातील अधिकारी नेहमीच एकमेकांना व इतरांनाही मदत करण्यासाठी सदैव तत्वर असतात. महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग हा एक परिवारच आहे. MFAS परिवाराच्या यशाचे कारण आहे एकता.

सपंर्क

अधिदान व लेखा कार्यालय,
लेखा कोषा भवन, वांद्रे कुर्ला संकुल,
वांद्रे (पुर्व), मुंबई 400 051.

दुरध्वनी क्र. 9867598659
ई-मेल : info@mfas.in
वेबसाईट :- www.mfas.in