विशेष

नियम पुस्तिका

शासकीय कामकाजात उपयोगी नियम पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध

शासन निर्णय

दैनंदिन शासकीय कामकाजात उपयोगी शासन निर्णय विषयानुसार उपलब्ध

फॉर्म्स

दैनंदिन शासकीय कामकाजात नेहमी उपयोगात येणारे फॉर्म आता उपलब्ध


श्रम

महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, महामंडळात कार्यरत आहेत. त्यांना आस्थापना, लेखा व लेखा परिच्छेद साखी महत्वाची कामे करावी लागतात. सहाय्यक लेखा अधिकारी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या मधील दुवा असतो. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे प्रतिकुल परिस्थितीतही MFAS परिवारातील ही मंडळी अत्यंत श्रमाने व कार्यकुशलतेने काम करत, आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.

निष्ठा

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत. वित्तीय अनियमिततेवर निर्बंध ठेवून शासनाच्या निधीचा उपयोग योग्य रितीने होत असल्याची काळजी घेत असतात. MFAS परिवारातील अधिकारी नेहमी एकनिष्ठ राहिलेले आहेत व यापुढे ही एकनिष्ठच राहतील यात शंका नाही.

एकता

MFAS परिवारातील अधिकारी यांनी नेहमीच एकत्र येऊन उडचणींना तोंड देऊन त्यावर मात केलेली आहे. MFAS परिवारातील अधिकारी नेहमीच एकमेकांना व इतरांनाही मदत करण्यासाठी सदैव तत्वर असतात. महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग हा एक परिवारच आहे. MFAS परिवाराच्या यशाचे कारण आहे एकता.

सपंर्क

अधिदान व लेखा कार्यालय,
लेखा कोषा भवन, वांद्रे कुर्ला संकुल,
वांद्रे (पुर्व), मुंबई 400 051.

दुरध्वनी क्र. 9867598659
ई-मेल : info@mfas.in
वेबसाईट :- www.mfas.in